सह्याद्री पव त रांगेत अडीच हजार ते तीन हजार म लमीटर पाऊस पडतो. त्या पावसावर महाराष्ट्रातील 23 मोठी धरणे आ ण अग णत छोटे मोठे तलाव ही भरतात. या सव पाणीसाठ्यावर सात आठ िजल्ह्यातल्या ज मनी बारमाही भजतात. तसेच महाराष्ट्रातील ६०ते ७०% साखर कारखान्यांना पुरवता येईल इतका ऊस याच पाण्यावर  पकवला जातो. बरीच छोटी मोठी अनेक शहरे व गावांची पण्याच्या व वापराच्या पाण्याची गरज ही हेच पाणीसाठे भागवतात. महाराष्ट्रातील ७०% पेक्षा अf’धक कारखानदारी ला हेच पाणी मळते. सह्याद्रीतून उगम पावलेल्या नद्या महाराष्ट्रा बरोबरच द क्षण भारताची शेती, कारखानदारी आ ण सव च अथ कारण समृद्ध करतात. त्यामुळे या नद्यांना आf’थ क रक्तवाहीन्या म्हटलं जातं. एवढं असलं तरी प्रत्यक्षात िजथे हा पाऊस पडतो त्या सव भागात म्हणजे सह्याद्रीच्या डोंगर रांगात असलेल्या गावांमध्ये डसेंबर जानेवारीपासूनच  पण्याच्या पाण्याच्या दु भ क्ष सुरू होते. याचे कारण म्हणजे सह्याद्रीचा खडक ! तो सगळा घट्ट कातळ आहे ज्याला ‘कॉम्पॅक्ट बसाल्ट’म्हणतात. त्याला सू छद्रता नाही, त्याला भेगा नाहीत त्यामुळे इतका पाऊस होऊन ही तो सगळा वाहून जातो. खडकत िजरण्याची त्याला संधीच नाही. त्यामुळे खरीपानंतर रब्बी तर नाहीच पण पण्याच्या पाण्याचे ही हाल सुरू असतात. आजही म हलांची पाण्यासाठी पायपीट सहा सात महीने सुरुच असते. काही जागा डोंगरात चढावर वा दरीत अशा असतात िजथून पाण्याचे झरे बाराही म हने वाहात असतात. या झर्यांना वष भर पाणी असल्याने हेच त्या वाडी वस्तीसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत असतो. हे झरे म्हणजे खरंतर जलधराचा (Aquiferचा) डस्चाज झोन वा डस्चाज पाॅईंट. हे पाणी बर्याचदा बारीकशी धार असते. मग ती धार वाटी, ग्लास, तांब्यात घ्यायची आ ण वाटीने व तांब्या तांब्याने हंडा भरायचा. त्यामुळे साहिजकच त्याला भरायला लागणार्या वेळेची आपण कल्पना करू शकतो. घरापासून अधा एक ते चार कलोमीटर पय त हे झरे असतात. मग झर्यावर जाणे येणे आ ण वाटी तांब्याने हंडा भर पाणी भरण्यासाठी लागणारा वेळ लागणारा एकूण वेळ तीन ते चार तासांचा कंवा त्याहून अf’धक असतो .

या पाणी समस्येचे सामािजक प रणाम काय काय आहेत ?

१. पाणी भरण्याचे काम म हलांनाच करावे लागते. दूरपय त डोंगर दर्यांच्या खाच खळग्यातून चढावर व उतारावर वजन घेऊन चालण्यामुळे गुडघे आ ण पाय यांच्या स हत इतर सव आरोग्याचे अनेक प्रश्न नमा ण होतात.

२. पाणी भरण्यात दवसाचा बराच वेळ जात असल्याने त्यांना स्वतःच्या शेतात वा इतरत्र काही श्रमाचे काम करायला जाता येत नाही. त्यातून रोजगार बुडतो. काहीही अथा ज न नाही. त्यामुळे दा रद्र्यात भरच पडत राहते. वयस्कर झाल्यावर तर पाणी भरणेही अशक्य होवून बसते.

३. आजार पण वा इतर कारणामुळे मुख्य स्त्रीला पाणी भरता येणे शक्य नसेल तर पाणी भरण्यासाठी घरातील मुलीला शाळा बुडवावी लागते. यामुळे तीला शाळेला मुकावे लागते. गावागावातील शाळेतील मुलींची गळतीचे प्रमुख कारण हेच आहे. तसेच घरात मुलगी नसेल तर मुलंही यामुळेच शाळेपासून वंf’चत राहतात.

४. गावात पाणी ,शेती, रोजगार या सवा चाच अभाव झाल्याने १६-१७ वषा पुढची तरुण मंडळी शहरात रोजगारासाठी येतात. गावात वृद्ध कंवा आजारी लोकांचीच संख्या खूप असते.

५. मुलांची लग्न न जमणे :पाणी भरण्यात आयुष्य जाणार असेल तर कोणताही मुलीचा बाप आपली मुलीचे लग्न या गावातील मुलांशी लावून देत नाही. बहुतांशी मुलांच्या लग्नाचा प्रश्न उभा राहतो.

या आ ण अशा अनेक गंभीर सामािजक प्रश्नांच्या मुळाशी हे पण्याची पाणी असते. पण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी उपाय ‘ कंुड प्रकल्प’ कंुड म्हणजे टाकी. िजथे डोंगरातून नैसf’ग क झरे वालहत असतात तथे फेरो समेंटची छोटी बं दस्त टाकी करतात. तसेच लोक वस्तीजवळ एक फेर समेंटची मोठी टाकी करतात. झर्याजवळची टाकी छोट्या आकाराची चालते कारण झर्याचे पाणी त्यात गोळा करून सरळ पायीद्वारा ते लोक वस्तीजवळील टाकीत आणून साठवता येते. लोक वस्तीजवळ टाकी मात्र लोकसंख्येवर आधा रत जास्त क्षमतेची करणे गरजेचे असते. या दोन्ही टाक्यांना पाईप लाईन ने जोडले जाते व पाणी उताराने झर्या जवळच्या टाकीपासून मोठ्या टाकीत येते. यासाठी स्वतंत्र पंप वा वजेची अिजबात गरज लागत नाही. लोकवस्तीच्या टाकीला नळ कोंडाळे जोडले जाते.

रोटरी ने केले ४५ कंुड प्रकल्प पुणे िजल्ह्यातल्या काही रोटरी क्लबने गेल्या सहा सात वषा पासून आज पय त ४५ पेक्षा अf’धक गावात असे कंुड प्रकल्प उभे केले आहेत. यात रोटरी क्लब फेरो समेंट टाक्यासाठी f’चकन मेश, समेंट, खडी, वाळू व ईप लाइन साठी पाईप पुरवतात. यासाठी लागणारे सव मनुष्यबळ त्या गावातील आबाल वृद्ध श्रमदान करून पुरवतात. अशा नयोजनामुळे गावातल्या लोकांना त्यांनी केलेल्या त्यांच्याच पाणी बद्दल आित्मयता राहते व ते त्यांची दीघ काळ देखभाल ची काळजी घेतात. मुख्य म्हणजे या प्रकल्पात मजुरीची मोठी रक्कमही वाचते. ही मजुरीची रक्कम टाकी व पाईपच्या एकूण खचा च्या साधारणपणे ३५ टक्के इतकी असते. अशा प्रकारे एका गावाच्या कंुड प्रकल्पाला सरासरी तीन लाख रुपये खच आला आहे. यात मजुरीचे एक ते सव्वा लाख रुपये धरलेले नाहीत. इतक्या कमी पैशात पण्याचे पाणी घराजवळ उपलब्ध करुन दले आहे. यामुळे केवळ पण्याचे पाणी भरण्याचीच समस्याच सुटली नाही तर वर वण लेल्या व इतरही काही गंभीर सामािजक समस्या सुटण्यास मोठी मदत होते. पण्याचे पाणी भरण्याचा वेळ व कष्ट वाचल्याने व्यिक्तगत व सामू हक अथ कारणावरही कसा फरक पडतो . याचे साधारण आकडेवारी खाली दली आहे. याच प्रकारे डोंगराळ व दुग म भागातील पण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे सहज शक्य आहे.

पण्याचे पाणी घराजवळ उपलब्ध करण्याने व्यक्तीगत व समाजाच्या (राष्ट्राच्या) उत्पन्नात पडणारी भर….  

एका गावा (वाडी/ वस्ती) साठी गंुतवणूक :३.५ लाख रुपये, वस्तीवरील लाभधारक कुटूंब संख्या @ ५० = @ २५० लोकसंख्या  

एक वेळची गंतवणूक= रु. १४००/ व्यक्ती 

(म हलांना पाणी भरावे लागते म्हणून) वेळ वाचल्याने मजुरीतून म हलांना मळू शकणारी रक्कम रु.३००/- प्र त दन

५० महीलांची एकूण रक्कम =१५०००/ दन

५० महीलांची १५० दवसांची रक्कम =२२,५०,०००

एका महीलांची पाणी भरण्यासाठीची पायपीट= सरासरी (जावून येवून)= ३ क.मी./ दन

फेब्रुवारी ते जून पर्यंत चे दवस -१५०

एका महिलेची एकूण पायपीट -४५० क.मी.

एका वस्तीतील ५० महीलांची एकूण पायपीट = १५० क.मी./ दन

५० महीलांची सहा म हन्यांची पायपीट =२२,५०० क.मी.

रोटरी इंटरनॅशनल च्या पुणे डस्ट्रीक्ट ने भोर, वेल्हे तालुक्यात आजवर ४५ गावात कुंड  प्रकल्प केले आहेत.  

रोटरीने ४५ वस्ती साठी कंुड प्रकल्प केलेत. ४५ गावातील ( वस्ती) एकूण म हला @२२५० त्यांचे वाचलेली पायपीट = ६७५० क.मी./ दन १५० दवसांची पायपीट = १०,१२,५०० क.मी. 

त्यांना मळू शकणारी मजुरी १५० दवसांची मजुरी=१० कोटी १२ लाख रुपये.  

कुंड  प्रकल्पात योगदान देणारे सहभागी रोटरी क्लब्ज : रोटरी क्लब ऑफ पुणे अमानोरा, संहगड रोड, गांधी भवन, श नवारवाडा, वेस्ट, एन आय बी.एम., यु नव्ह सटी, सारसबाग, बाणेर,भोर राजगड.