सजीवांसाठी गवताचे महत्त्व 

जगातील संपूण भूभागापैकी २५ टक्के भागावर गवतांचे राज्य आहे. भारतात गवताच्या बाराशेपेक्षा अ धक, तर महाराष्ट्रात ८१५ प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. त्यात पौिष्टक चारा देणाऱ्या गवताच्या शंभराहून अ धक जाती आहेत. केवळ गवतावर जगणाऱ्या प्राण्यांच्याच नव्हे, तर सूक्ष्मजीवांपासून कीटकापय त, उंदरापासून हत्तीपय त आ ण अन्नसाखळीमध्ये वरील थरांतील वाघ, संहासारख्या मांसाहारी प्राण्यांपय त सव प्रा णमात्रांच्या उत्क्रांती आ ण वकासामध्ये गवताचा अनमोल वाटा आहे. यात मानवही आलाच. आ ण म्हणूनच या सव प्राण्यांचे भ वष्यही एका अथ गवतांवरच अवलंबून आहे, हे मान्यच करायला हवे.

जलसंधारणातील गवताची भू मका :

एक गवत वाढले तर त्याच्या मुळाशी अग णत उपयुक्त सूक्ष्मजीव वाढतात. त्याचा फायदा जवळच्या अनेक वनस्पतींच्या वाढीसाठी होतो. गवताची मुळे दूरवर पसरत असल्यामुळे ज मनीवरील माती धरून ठेवण्यास मदत करतात. प रणामी हवा आ ण पाण्यामुळे होणारी मातीची धूप रोखण्यामध्ये मोलाची भू मका नभावतात. ‘‘महापुरे झाडे जाती, तथे लव्हाळे राहाती’’ असे संत तुकाराम महाराज म्हणतात, ते खरेच आहे. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत असताना अनेकवेळा गवत पुरात टकाव धरते. कारण बहुतांश प्रकारच्या गवताच्या मुळांची खोली चार पाच इंचापेक्षा जास्त नसली तरी जाळी मात्र भक्कम व घनदाट असते. वाळ्यासारख्या पूण वाढलेल्या काही गवतांची उंची सात फुटांपय त असू शकते. पावसाचे थेंब सरळ ज मनीवर पडले तर मातीची मोठी धूप करतात. पण गवताळ प्रदेशामध्ये थेंब गवतावर पडून सावकाश ज मनीवर उतरतात. मुळांनी धरलेल्या जाळीमध्ये शरकाव करत थेंब झरपत जातात. गवताळ कुरणे असलेल्या भागामध्ये पावसाचे पाणी अ धक मुरते. म्हणजे गवजे एकाच वेळी मृदा व जलसंधारण दोन्हीही साधतात. गवताच्या सावलीमुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी राहतो.

गवताच्या याच साऱ्या गुणधमा चा वापर करण्याचा दूरदश पणा उगम संस्थेने दाखवला. आता ओढ्यातून व नदीतून पाणी अडवले ही सुरू झाले आहे. वनराई बंधारे बांधून पाणी अडवणे सुरू आहे. त्यामुळे गवताचा व इतर पकांसाठी रब्बीत पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. सुरुवातीला वाळू मा फयां थोपलेल्या पाण्यामुळे वाळू काढू शकत नसल्याने ते बंधारे फोडून टाकत असत. त्यामुळे साठवलेले सव पाणी वाहून जात असे. मात्र हे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी बंधाऱ्यावर गस्त घालणेही सुरू केले आहे. त्यामुळे आता बंधारे फुटणे थांबले आहे. तसेच वाळूचोरी ही थांबली आहे. लोकांमध्ये पाण्या वषयी इतकी सजगता आलेली आहे. तकडे जैव व वधतेत हळू भर पडते आहे. गवताच्या प रसंस्थेत कीटक,सरपटणारे प्राणी वशेषतः जास्त असतात. कीटकांमुळे सरडे ,पक्षी आ ण बेडूक येतात. त्यामुळे साप येतात. सापामुळे मोर येतात. गवतामुळे ससे, बकऱ्या, हरणं त्यांना खाण्यासाठी कोल्हे, लांडगे येतात. मधमाशा ,फुलपाखरे ही दखल घेण्याइतकी वाढत आहेत. आशा नव्हे तर खात्री आहे की लवकरच ही
जैव व वधता अ धका धक समृद्ध तकडे जात राहील.

आता जलसंवधनाचे काय ?

७०० ते ९०० म लमीटर सरासरी पाऊस असताना ही हंगोलीतील शेतकरी व सामान्य माणूस दा रद्र्यात होती. नदीला पूर येऊन सव पाणी वाहून जायचे, ती काठावरच्या शेतातली माती मोठ्या प्रमाणात घेऊन जायची. भूजलाची पातळी ४०० ते ६०० फुटापय त खोल गेली आहे. मानवी वकास नद शांकात हंगोलीचा नंबर महाराष्ट्रात खालून चौथा, पण आता गवतामुळे नदीचे काठ वाचले आहेत. शेती वाचली आहे. पडणारा पाऊस गवतावर पसरतो, जास्तीत जास्त मुरतो आ ण कमीत कमी वाहतो. भूजल त्यामुळे हळूहळू वाढते आहे. व हरींच्या पाणीपातळीच त्याचे द्योतक आहे. ओढ्यांचे व नदीचे अनेक झरे जवंत होऊ लागलेत. ओढ्यात व नदीत ज मनीतून पाणी पाझरते आहे. गेल्या तीन वषा त पावसाळ्यानंतर नदी वाहत राहण्याचा कालावधी एक दीड म हन्याने तर पाच वषा नी चार म हन्यांनी वाढला आहे.

हळूहळू वाढत जाऊन ती आठमाही व योग्य व्यवस्थापन झाले तर बारमाही ही वाहू शकेल. त्यातून पाण्यातील प रसंस्था ही िस्थरावत जाईल व तीही एके दवशी समृद्ध होईल .पण त्यासाठी फक्त बारा गावातच नाही तर कधायू च्या उगमापासून संगमापय त पाणलोट क्षेत्र वकास, गवत कुरण वकास अशी सव कामे व्हायला हवीत. कधायू नदी जोवर िजवंत होत नाही तोवर मी मरत नाही इतक्या प्रचंड आशावाद आपल्या कृती काय क्रमावर वश्वास ठेवून उगम चे संस्थापक जयाजी पाईकराव व्यक्त करतात. जलसंवध नासाठी गवताचे महत्व पानी फौंडेशनने उगम कडून जाणून घेतले. व त्यांनी हंगोली काठील मारवेल गवताची नस री तयार केली. तसेच फौंडेशन कडून करण्यात येणाऱ्या माथ्यावरील कामासाठी गवत लागवड करणे अ नवाय केले आहे. व मूल्यमापनात माक सुद्धा ठेवण्यात आले आहे.