फेरोक्रिट नेगळणाऱ्या बंधार् याची दुरुस्ती :
सदोष बांधकामामुळेबंधाऱ्यांच्या भि तं ींना तडे जातात व त्यातनू पाणी गळती होत.े यामळु े मोठ्या प्रमाणात
पाणी वाहून जात.े पण फे रोक्रि टच्या अगदी छोट्या जाडीच्या भि तं ीने ही गळती थांबवता येत.े बधं ार् याच्या भि तं ीला पर्णू लांबीला चि कन मेश लावनू त्यावर सि मेंट माॅर्टरर थापनू त्याची ३-४इंच जाडीची पडदी वजा भि तं उभी के ली की मळू भि तं ीला अभ्यद्य बनवत.े त्यातनू पाणी गळती थांबवता येत.े फे रो सि मेंट सोसायटीच्या डा.ॅ बाळकृष्ण दि वेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली ‘काबर् याखडक’ (ता. साक्री, जि .धुळे)गावातील लघुपाटबंधारेप्रकल्पाचा दगडी
भि तं ीवर अशा प्रकारची फे रोक्रि ट भि तं ीची उभारणी करून कोट्यावधी लि टर होणारी पाणी गळती थांबवली आहे. अशाच प्रकारचेकाम करून खोपेवाडी (ता.खेड, जि . पुणे) येथील दगडी बंधार् याची गळती आठ वर्षां पूर्वी याच पद्धतीनेथांबवली आहे. अति शय कमी खर्चा त होणारी ही दुरुस्ती ला वेळ ही खूप कमी लागतो.

२. जगात अनेक देशात मोठ्या धरणाच्या भि तं ी ही फे रोक्रीट च्याच आहेत.तसेच अनेक धरणाच्या भि तंना आधार देणाऱ्या ति रप्या भि तं ींना,ज्याला बट्रेसेस ला चहु बाजनु े फे रो क्रि टचे आवरण देवनू त्यांची ताकद वाढवण्याचे काम के ले जात.े यातनू धरणांच्या भि तं ीची ताकद वाढून धरणाचे आयष्ु य अति शय कमी खर्चा त वाढले वाढत आलेआहे.

३. शहरी भागात वा ग्रामि ण भागात दुर्गम ठि काणी अनेक ठि काणी पाण्याच्या ,सांडपाण्याच्या पाईपलाईन टाकता येणेशक्य नसते ( ज्या ठि काणापर्यंत पाईप पोहोचवणेअवघड व अशक्य असते) अशा ठि काणी फेरोक्रि टचे अर्ध गोलाकार/ पॅराबोलि क आकाराचेवा हव्या त्या आकाराचेआणि हव्या तेवढ्या लांबीचेपाईप सदृश्य बांधकाम करण्याचा पर्या य खूप सोयीचा व कमी खर्चि क ठरतो.

४.कालव्यांचे अस्तरीकरण (कॅनाॅल लायनिगं )
बऱ्याच देशात बरोबरच आपल्याकडेही धरणांच्या कॅनॉल मधून वाहणारी पाणी गळती थांबवण्यासाठी केले जाणारेअस्तरीकरण फेरोक्रि टचे केलेजाते. कमीत कमी लागणारेमटेरि यल आणि साचेकरण्याची गरज नाही त्यामुळेयाचा खर्च ही तुलनेखूप कमी येतो.

५.पाणी साठवण्याच्या छोट्या टाक्यांपासून कोट्यावधी लि टरपर्यंत साठवणी क्षमता असणाऱ्या टाक्या फेरोक्रि टच्या केल्या जातात.

६.सेप्टि क टॅंक, डायजेस्टर्स पासून तेमैला व सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रि येसाठी लागणाऱ्या मोठ्या टाक्या हीफेरोक्रि टच्या बनवल्या जातात.

प्रा. डॉ. बाळकृष्ण दि वेकर यांच्या फेरोक्रीट संबंधीचेसर्वां गानेकेलेल्या कामाबद्दल तेसुप्रसि ध्द असून या वि षयातील देशो देशीच्या फेरोक्रि ट तंत्रज्ञानाचा वापर करणारेतंत्रज्ञ त्यांना फेरोक्रि ट चेपि तामह म्हणतात, त्यांचा सल्ला घेतात. त्यांनी फेरोक्रीटचे स्ट्रक्चरल डीझाईन चे नवनवि न सुत्रेवि कसि त केली आहेत. तसेच यावर काही पुस्तकं ही लि हीली आहेत. त्यांच्या नेतृत्वात फेरोसि मेंट सोसायटीनेमहाराष्ट्र सरकार च्या जलसंपदा वि भागासाठी तयार केलेलेमॅन्युअल हेजलसंपदा खात्यातील अनेक प्रकारच्या बांधकामासाठी अति शय उपयुक्त दस्ताऐवज आहे. डाॅदि वेकरांनी पुण्याच्या सरकारी अभि यंत्रि की कॉलेजमध्येप्राध्यापक असतानाच फेरोक्रि ट संबंधी अभ्यास व संशोधन सुरु केले होते. गेली साठ वर्षे याच वि षयावर काम करताना त्यांनी भरपूर संशोधन व अनेक प्रयोग केले.

अशक्य रचनेच्या इमारती, बंधारे,विवि ध प्रकारच्या बांधकाम रचना त्यांनी फेरो सि मेंट मध्येडि झाईन करून त्या प्रत्यक्षात फि ल्डवर बांधल्या आहेत. फेरोक्रि ट ची जलमंदि रेबांधणारी ‘जलवर्धि नी’ पंडीत नेहरुंनी मोठ्या धरणांना भारताची आधुनिक ति र्थक्षेत्रे म्हटलं होतं तसच गावोगावच्या बांधकाम करुन तयार केलेल्या जलसाठ्यांना उल्हास परांजपे‘जलमंदीरे’ म्हणतात.

जलमंदीरे उभारुन ग्रामिण जनतेची तहान भागवण्यासाठी वयाच्या सत्यात्तर व्या वर्षी ही डोंगरदर् यातील दुर्गम भागात कितीही चालण्याची तयारी असणारे, त्या गावांमध्येजलमंदि र (पाण्याची टाकी ) बांधताना मार्गदर्शन करण्यासाठी त्या गावातील मंदीरातच मुक्काम करणारेउल्हासजी परांजपेयांनी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी बांधकाम व्यवसाय मुद्दाम थांबवून जलसेवेचेव्रत घेतलेआहे,तेही फेरोक्रि ट च्या माध्यमातून. १९७१ ला स्थापत्य अभि यंता झालेल्या उल्हासजींनी दहा वर्षे प्राध्यापकी करुन नतंर मबंु ईतच बांधकाम व्यवसाय ही के ला आहे.

त्यांनी २००३ ला जलवर्धि नी ट्रस्टची स्थापना
करुन ग्रामीण भागात शाश्वत पाणी देण्याचेतेकार्य करत आहे. यासाठी पावसाच्या पाण्याचेनि योजन करण्यात
येते उदा: पि ण्याचेपाणी, शेतीसाठी पाणी व अन्य कारणांसाठी लागणारेपाणीउपलब्ध करून देण्यासाठी तांत्रि क सल्ला व गरजूशेतकऱ्यांना काही प्रमाणात पैशाची ची मदत पाणी साठवण्यासाठी देण्यात येते.
आजवर महाराष्ट्रातील ४५ तालुके, गुजरात,गोवा,कर्ना टक,तेलंगणा,मध्यप्रदेश, उत्तराखंड येथेही ४५० पेक्षा
अधि क फेरोक्रि ट च्या पाणी साठवण टाक्या (जलमंदि रे) बांधली आहेत.जलमंदींराचेमहत्व, उपयोग समजावून
सांगण्यापासून तांत्रि क सहाय्य देण्यापर्यंत आणि फेरोक्रि ट तंत्रज्ञान व त्याचेबांधकाम कौशल्य सामान्यांना
शिकवण्यापासनू ते गरजनं अर्थसहाय्य मिळवनू देण्यापर्यंत चे सर्व काम ते सेवाभावाने गेली बावि स वर्षे करत आहेत.

या बरोबरच त्यांनी फेरोक्रि ट टाक्यांच्या बांधकामाबाबत मार्गदर्शना साठी कर्जत (जि . रायगड), कशेळे, वांगणी,
पनवेल , दापोली व रत्नागि री येथेदि शा दर्शन कें द्र स्थापन केली आहेत, बहुतेक ठि काणी महाराष्ट्रांत पावसाळ्यानंतर ३ ते६ महि नेपाण्याची कमतरता भासते.

म्हणून पिवसाळ्यात पाणी साठवण करून ठेवलेतर पाणी पि ण्यासाठी, घरकामासाठी, जनावरांसाठी व शेतीसाठी उपलब्ध होईल. म्हणून त्यांनी फेरो सि मेंट तंत्रज्ञान व नैसर्गि क धागेवापर करून पाणी साठवण क्षमता नि र्मा ण करण्याचेतंत्रज्ञान आय आयटी च्या वि द्यार्थ्यां पासून गावातल्या गवंड्या पर्यंत अनेक समाजघटकांना शिकवत असतात.

त्यांच्या जलवर्धिनी संस्थेमार्फत आज पर्यंत ३० पेक्षा अधि क सामाजि क संस्थांना पाणी साठवण तंत्रज्ञान शिकवले आहे. त़्या पकै खालील सस्ं थानी प्रशि क्षणा नतंर अनेक जलमदिंरे ( पाणी साठवण जलकंु भ) बांधली आहेत.
अ) सेवा सहयोग, मबंु ई ( १०२ आज पर्यंत)
ब) ज्ञान प्रबोधि नी पुणे ( ४० आज पर्यंत)
क) भगिरथ ग्राम विकास प्रति ष्ठान (आज पर्यंत बर्याच बांधल्या आहेत)
ड) वयम् (५० पेक्षा जास्त)
ई) रोटरी क्लब ऑफ भोर ( ४५ पेक्षा जास्त) रिलायन्स फाउंडेशन, यांच्या राजकोट, भरूच, म.प्र व रुद्रप्रयाग येथील शाखांना शि कवले. त्यावर आधारीत
राजकोट व उत्तराखडं येथे १०० पेक्षा जास्त जलकभ बांधली गेली आहेत.
फ) दिनदयाळ संस्थेच्या क्रुषी संशोधन कें द्र, अंबाजोगाई यांनी १० पाणी साठवण टाक्या बांधल्या आहेत नैसर्गि क धाग्यांचा वापर करून जमि नी खाली पाणी साठवण टाक्या बांधणेयावर त्यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. या टाक्यांची मजबतू ीवर आय आय टी पवइ (मबंई) त सशंधन पर्णु झाले आहे.

फेरोक्रि ट मधि ल चि कनमेश ऐवजी नारळाचा काथ्या, कि ंवा केळीचेधागेवाअंबाडीचेधागे, ज्युटचेधागे, कुमि या, केवण धागेयांचा वापर करुन पाणी साठवण टाकी बांधता येतेहेत्यांनी अनेक ठि काणी दाखवून दि लेआहे. या नैसर्गि क धाग्यांचा वापर त्यांनी जमि नीवर बांधण्यात येणाऱ्या टाक्या मध्येपण केला आहे. याच्या मजबूती आणि टि काउपणाबाबत संशोधन सूरु आहे.

शाश्वत पाणी देण्यासाठी कार्यशाळा
विविध संस्था व ग्रामस्थ यांना माहि ती देण्यासाठी १०० पेक्षा जास्त कार्यक्रम ग्रामीण भागात केले आहेत
इंजि नि अरि ंग कॉलेज मधि ल वि द्यार्थ्यां ना तंत्रज्ञान व पाणी व्यवस्थापन कसेकरावेया वि षयी ५० पेक्षा जास्त
कार्यक्रम केलेआहेत.