अ भयां त्रकीने थेंबाच्या एक दशांश भागाचे नयोजन साध्य करण्यापय त संशोधन केले आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील धरणांमधील शेकडो टी.एम.सी. पाण्याचा अपव्यय सुरू आहे. यातून कतीतरी हेक्टर जमीन दशकांनु दशके पाण्याची वाट पाहत तहानलेली राहुन अनुत्पादक राहते आहे. शेतकऱ्यांचे न् राष्ट्राचे उत्पन्न बुडते आहे. इतकेच काय यातून शासनाला मळू शकणाऱ्या हजारो कोटी रुपयांच्या पाणीपट्टीलाही शासन मुकते आहे.
पाण्याचा कालव्यात होणारा अपव्यय टाळण्यासाठी गेल्या काही वषा त मध्यप्रदेश , ओरीसा राज्यांनी धरणाचे पाणी थेट झाडाच्या मुळापय त पोहोचवण्या साठी पाईपलाईन आ ण सव स्वयंच लत यंत्रणा उभारून देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतलाय.पाणी बचतीबरोबरच पैशाचीही प्रचंड बचत करून जास्तीत जास्त क्षेत्राला त्यामुळे शाश्वत पाणीपुरवठा होत राहतो आहे. हे संचनाचे तंत्रज्ञान आ ण ही यंत्रणा ना वन्यपूण तंत्रज्ञानाने युक्त तर आहेच पण त्या कॅनाल पद्धतीने संचन पध्दतीतील त्रुटी भरून काढणारी आहे.
कॅनाल संचन पद्धती व तची ठळक वै शष्ठ्ये….
१.कॅनाॅल च्या सुरुवातीच्या भागात( हेड ला )असतात ते दलेल्या कोट्यापेक्षा अ धक पाणी घेत असतात. त्यांच्या तुलनेत कॅनालच्या शेवटच्या टोकाला (टेल ला)त्यापेक्षा खूप कमी पाणी मळते. ह्या आ ण अशा प्रकारे या पाण्याचे समन्यायी वाटप होत नाही.
२.कॅनाॅल मधून पाणी वाहताना अनेक ठकाणी मुरल्यामुळे व बाष्पीभवनामुळे एकूण ४०ते६० टक्के पाणी वाया जाते.( ही सरकारी अ धकृत आकडेवारी आहे. )
३.तसेच कॅनाल ने मळालेले पाणी पाट पद्धतीने (flood irrigation ) पकाला दले जाते .पाट पद्धतीत पाण्याचा अपव्यय ७०ते८०% इतका आहे.
४.पाटपाण्याची चोरी तर खूप मोठ्या प्रमाणात होत असते. तीवर नयंत्रण मळवणे हे ही खूप आव्हानात्मक काम आहे. त्यातून ही पाणी चोरी पकडली गेलीच तरी ती सद्ध करणे त्याहून आव्हानात्मक बाब आहे.
या सव अडचणी ,त्रुटी व मया दावर खरंतर पाइपलाइनने शेतापय त पाणी आ ण सूक्ष्म संचन पद्धतीने मुळापय त पाणी हा सहज साध्य उपाय आहे. ओ रसात व मध्य प्रदेशात गेल्या पंधरा वषा त तर पन्नास टक्के धरणांचे पाणी कॅनाल ऐवजी पाईपलाईन टाकून सूक्ष्म संचनाने शेतीला दले जात आहे. त्यांच्या उरलेल्या ही धरणांचे ही अशा प्रकारे संचनाचे काम सुरू आहे.
धरणापासून शेतापय त पाईप लाईन टाकल्या मुळे काय काय फायदे होतात ?
१. कॅनॉलच्या बांधकामाच्या खचा च्या तुलनेत पाईपलाईनचा प्र त हेक्टर खच कमीच येतो.
२. सवा त मुख्य म्हणजे कॅनाॅल मधून पाणी वाहताना होणारा ४०ते६०% टक्के पाण्याचा अपव्यय शून्यावर येतो.
३.तसेच शेतात सुक्ष्म संचन प्रणाली बसवल्याने पाट पध्दतीत होणारा ८०% पाणीअपव्यय मोठ्या प्रमाणात
(जवळ जवळ ५५-६०%) कमी होतो.
४. या मुळे धरणातील उपलब्ध पाण्यातून दुप्पट क्षेत्र भजू शकते.
५. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाईपलाईन ज मनीखालून जाते त्यामुळे कॅनाल व सब कॅनाॅल साठी जशी ज मन संपादन करावी लागते तशी पाईप लाईनसाठी जमीन संपादन करावी लागत नाही, त्यामुळे ही प्रकल्पाचा खच बराच कमी होतो .
६. कॅनॉल पद्धतीत बऱ्याचदा नैस ग क उतारा मुळे काही ठकाणी जास्त पाणी मळते तर काही उंच ठकाणी पाणी चढवताना वाया जास्त जाते. परंतू पाईप लाईन मुळे मात्र सवा ना समान पाणी वाटप होते व पाणी वाया ही जात नाही.
७.कॅनॉल यंत्रणेत व्यवस्थापनासाठी पाईपलाईन च्या तुलनेत खूप जास्त मनुष्यबळ लागते. पाईपलाईन यंत्रणेत एक नयंत्रण कक्ष मोजक्याच व्यक्ती व दुरुस्तीसाठी तांत्रीक स्टाफ असे खूप कमी मनुष्यबळ हवे.
८.कॅनाल मध्ये सुरवातीला बांधकाम होते पण देखभाल दुरुस्तीकडे पूण दुल क्ष असते .पाईपलाईन पध्दतीत अशा गोष्टींना वावच राहत नाही. कारण बघडलेली पाइपलाईन दुरुस्त केली नाही तर यंत्रणाच बंद पडू शकते.
धरणापासून थेट शेतापय तच काय पण पकाच्या मुळापय त पाणी देणारी स्वयंच लत यंत्रणा कशी काम करते आ णतचे व वध फायदे :
आता आपण हे पाईप लाईन सस्टीम आ ण ती ऑपरेटर होण्यासाठी ,काय रत राहण्यासाठी व वध स्वयंच लत यंत्रणा जे काम करतात त्या काय काय आहेत आ ण कशा काम करतात हे समजून घेऊ…..
धरणाच्या भंतीपासून ते शेतापय त संपूण प्रकल्पात काही शे कलोमीटर पाईपलाईन असते. धरणाच्या सुरुवातीला मोठे पाईप, त्याच्या उपशाखा, उप-उपशाखा आ ण त्यामुळे कमी कमी होत जाणारा पाईपचा व्यास. शेतात पाईपलाईन पोहोचल्यावर पुढे सुक्ष्म संचनाच्या अगदी छोट्या नळ्या अशी साधारण रचना असते. मोठ्या पाईप कडून छोट्या पाईपकडे ही रचना जाते म्हणून हला टे लस्को पक रचना असे म्हणतात. ही यंत्रणा पूण पणे नैस ग क दाबा नेच ( by Gravity) पाणी वाहून नेते. पाईपलाईन आ ण संचनासाठी पाणी पुरवठ्याचा हा सव आराखडा बनवताना पावसाची आकडेवारी, पीकपद्धती, पकाला वष भरासाठी लागणारे पाणी, पकाला त्याच्या वेगळ्या वाढीच्या अवस्थेत लागणारे पाणी, बाष्पीभवनाचा वेग, धरणात उपलब्ध असलेले पाणी या आ ण अशा अनेक गोष्टींचा संदभ घेतलेला असतो. या सवा साठी SCADA सिस्टम ही संगणक प्रणाली वापरली जाते.
पाण्याच्या लाभक्षेत्राचा आराखडा करताना जेवढ्या भागाला पाणी द्यायचे आहे ते सव क्षेत्र छोट्या छोट्या क्षेत्रात वभागले जाते .साधारण २० हेक्टर क्षेत्र एकाच ठकाणाहून नयं त्रत होते असे पाहीले जाते. त्याला यंत्रणेत ‘चक्स’ म्हणजे एक नयंत्रण स्थळ असं म्हटलं जातं.
व वध शेतापय त समान दाबाने समान पाणी पोहोचणे हे खूप आवश्यक पण आव्हानात्मक काम आहे .याचबरोबर पाणी सोडणे, बंद करणे व पाणी मोजून देणे हे ही ततकेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी प्रत्येक ‘चक’वर या स्वयंच लत व्हाल्व आ ण पाणी मीटर बसवलेले असतात.
पाईप लाईन, त्याला व्हाल्व्ह, ईतर सव उपकरणे व यंत्रे या सवा चे नयमन एकाच नयंत्रण कक्षातून केले जाते.काही कारणास्तव पाइप फुटला, गळायला लागला तर लगेच नोंद होते व नक्की कुठे गळती आहे हे सुद्धा
नयंत्रण कक्षाला लगेचच समजते . पाणी कुठून कुठे वाहते हे कोणीही पाहू शकते.
सव क्षेत्राला एकदम पाणी दले जात नाही. आलटून पालटून पाळीपाळीने दले जाते. या साठी पूण लाभक्षेत्र दोन कंवा अ धक वभागात वभागले जाते. पकाच्या प्रकारावर व पकाच्या वाढीच्या अवस्थेवर पाणी पाळीपाळीने सोडले जाते. नयमीत पाणी सोडत असले तरी कधी गरज पडल्यास शेतकऱ्यांनी मागणी केल्यास ( काही व शष्ट प्रमाणात )हवे तेव्हा पाणी देण्याचीही व्यवस्था आहे.
या साठी शेतकऱ्याने मोबाईल वरून त्या यंत्रणेचा चे ॲप वापरून मागणी नोंदवायची असते .अथा त पाण्याच्या प्रत्येक लटर चे पैसे मोजावे लागतातच. या यंत्रणेत मोबाईल सारखेच पाण्याचे ही प्रीपेड चाज स घेतले जातात . तुम्ही जेवढे पैसे भरलेत ततकेच पाणी मळते. तुमचे काड मधील पैसे संपले की पाणी बंद .म्हणजे पाणीपट्टीची १००% वसुली.
पाणी प्रत्येकाच्या शेतावर पोहोचत असले तरी पाणी हस्तांतर हे पाणी वापर संस्थांना केलेले असते.प्रत्येक ‘चक्स’ वर एक पाणीवापर संस्था स्थापलेली आहे. प्रत्येक चक्सला स्वतंत्र मेन व्हाॅल्व्ह व पाणी मीटर आहे. मीटर री डंग प्रमाणेच पाणी वापर संस्थेने सगळ्यांचे पैसे गोळा करून भरायचे असतात कंवा प्रत्येकाने काड वर पैसे भरले की नाही याची देखरेख करायची असते.
पाणी पुरवठ्याचे नयमन करणारे लोक, लाभधारक शेतकरी व इतर संबधीत लोक हे सतत संपका त राहण्यासाठी,सव दळणवळण व पाणी नयमन सुरळीत असण्यासाठी एका मोबाइल ॲप ची न म ती करण्यात येते. व वध एसेमेस व आवश्यक त्या ठकाणी नरोप पोहोचवणे, मा हती पोहोचवणे या यंत्रणेमुळे शक्य होते. कुठे वॉल्व्ह, पाणीमीटर ,पाईप कंवा कुठल्याही घटकाची छेडछाड करत असेल ,नासधुस करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या वषयीही तात्काळ नयंत्रण कक्षाला ही यंत्रणा जाणीव करून देते.
प्र शक्षणाची आवश्यकता व त्यासाठीची यंत्रणा
यां त्रक गोष्टींबरोबरच यातील लाभधारकांना या यंत्रणे वषयी मा हती व प्र शक्षण देऊन त्यांना या अत्याधु नक व बहुउद्देशीय योजनेसाठी सक्षम बनवणे हे ही खूप मोठ्या प्रमाणात केले जाते.. कारण ह्या लोक उपयोगी ऊपक्रमाला लोकसहभागा शवाय कणभरही यशिस्वता मळणार नाही. इतकच काय लोकांना आधु नक व प्रग तशील शेती पद्धतीकडे नेण्यासाठी ही नयोजनबद्ध काय क्रम सुरु असतो. पाणी , शेती वषयक शास्त्रशुध्द मा हती, तंत्रज्ञान, उत्क्षमता वकास यातून समृद्ध समाज न म तीचा हा उपक्रम वेगाने पसरत आहे