गंमत आहे पहा दोनशे ते तीनशे म लमीटर पाऊस पडणाऱ्या प्रदेशात पाण्याचा प्रश्न आ ण दोन हजार ते तीन हजार म लमीटर पडतो तथेही पाण्याचा प्रश्न सह्याद्रीच्या पट्ट्यात हा पाण्याचा प्रश्न तर कायम च च ला जातो. 

पालघर, ठाण्यातच नव्हे तर सव च आ दवासींना व अल्पभूधारकांना माग दश क ठरत आहे. पालघर िजल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानेवरी, राणशेत, नकणे गावांतल्या आ दवासींच्या उत्थानाची गाथा लुपन लॅबरोटरी या सुप्र सद्ध औषध न म ती तील कंपनीच्या सीएसआर वभागाने २०१४ मध्ये पालघर मधील जव्हार तालुक्यात लु पन चे संस्थापक चेअरमन आदरणीय देशबंधू गुप्ता यांनी १९८८ मध्येच लुपन फाउंडेशन या .आज हे फाउंडेशन भारतातल्या ९ राज्यात तेवीस िजल्ह्यात ५४९८ खेड्यात व वध स्वरूपाचं काम सुरू आहेत. वशेषतः ज्या िजल्ह्यात लु पन लॅबरोटरी चा प्लांट आहे त्या िजल्ह्यात आवजू न काम केले जाते. जव्हार तालुक्यातील 90 टक्के कुटुंबे दा रद्य्ररेषेखाली असलेल्या 66 गावांची त्यांनी नवड केली व सुरुवातीच्या टप्प्यात 27 गावात काम सुरू केले. आरोग्याच्या कामाने सुरुवात करून आता ते काम शक्षण, शेती वकास, महला सबलीकरण या व वध वषयात वस्तारले आहे. या लोकांची वषा नुवष फक्त खरपात भात घेणे व डसेंबर-जानेवारीत गाव सोडून इतरत्र मजुरीच्या कामासाठी जाणे हीच रीत होऊन बसली होती. पालघर िजल्ह्याचे सरासरी वाष क पज न्यमान २५६७ म.मी असून ही रब्बीचे पीक पाणी नाही या सबबीखाली कोणीच घेत नव्हते. त्यातही ज्यांना पाणी उपलब्ध असते त्यांनी शेती केलीच तर जंगलातील डुकरे, ससे ,कोल्हे व तत्सम जंगली प्राणी शेतीची नासधूस करीत.

त्यामुळे रब्बीचे पीक जवळजवळ नव्हतेच. हे लोक डसेंबर नंतर मठागरे, वीटभट्ट्या अशा ठकाणी मजुरी करण्यासाठी जात. यावर पाण्याची व इतर साधनांची उपलब्धता या लोकांना करून द्यायला हवी असे लु पन फाउंडेशन चे तत्कालीन राज्य प्रकल्प प्रमुख रावसाहेब बढे यांनी सुचवले. नाबाड चे पालघर संबं धत अ धकारी श्री कशोर पडघन यांच्याशी चचा करून श्री. पठाण , श्री.बढे व श्री. पडघन यांनी एक त्रत चचा करुन योजना ठरवली ,शेत तलावाची योजना . शेत तलावाच्या अनेक अंगांनी उपयोग करून घेऊन त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व त्यांना सक्षम करणे. यात त्या तलावातून नगदी पके, भाजीपाला व मत्स्यशेती असे यांचे उत्पादन करणे असे व वध उपक्रमांची आखणी झाली. मत्स्यपालनाचे बाबतीत आ दवासी शेतकऱ्यांचा उत्साह जास्त दसला. 

एका कुटुंबाकडे सरासरी अडीच ते तीन एकराचे क्षेत्र आहे. त्यातील पाच गंुठ्यात शेततळे करायचे ,(तीस बाय पंधरा बाय तीन मीटर) यात नऊ लाख लटर पाणी मावते, यातून रब्बीचे पकाला कमान वीस गंुठे रान सूक्ष्म संचनाने खात्रीने भजेल अशी व्यवस्था केली, प कंवा िस्प्रंकलरचा संचही देण्यात आला, त्याच बरोबर एक पंप ही देण्यात आला द्यायचा संपामुळे तळ्यातील पाण्यात ऑिक्सजन वाढवण्यासाठी त्याची मदत होईल व शेतात पाणी देण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. या तळ्या मध्ये कोणत्याही प्रकारे वाहणारे पाणी म्हणजे ओढ्याचे कंवा शेतातले पाणी घ्यायचे नाही फक्त वरून पडणारे पावसाचे पाण्यानेच ते भरेल व जादा पाणी वाहून जाईल अशी व्यवस्था करायची, प हल्या दोन-तीन पावसातच ही तळी भरून जातात, प्लािस्टक कागदाचे आच्छादन करायचे अन्यथा पाणी िजरून जाईल, ह्या पाण्यात मत्स्यशेती होईल आ ण रब्बीसाठी पाणीही वापरता येईल. माशांसाठी तळ्यात चार फूट पाण्याची पातळी राखणे आवश्यक असते तोवर पाणी उपसणे व मत्स्य शेती चालू ठेवणे. पाणी शेतीला दल्या नंतर तळ्यातील पाण्याची पातळी कमी होत जाईल आ ण चार फुटांच्या खाली जाण्यापूव च माशांची संख्याही कमी करणे आवश्यक ठरते. तसेच प्लािस्टक कागद टाकल्यामुळे माशांना कृ त्रम खाद्य देणे आवश्यक ठरते. प्लािस्टक न टाकता नैस ग क तळ्यात स्वच्छ शेती असेल तर तळ्याच्या काठावर शेवाळ व तत्सम न म ती होत राहते व ते माशांचे खाद्य ठरते. 

तर या गावांमधून सवा ना या प्रकल्पात भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. अथा त या प्रकल्पाला लु पन फाउंडेशन व नाबाड अथ सहाय्य करणार होते तरीही लाभधारक करण कडून 25 टक्के रक्कम घ्यायचे पण ठरले होते. सवा त महत्त्वाचे म्हणजे मत्सशेती व भाजीपाला लागवड या दोन्ही संबं धत त्यांना प्र शक्षण घेणे सक्तीचे होतेच .20 लोकांनी प्रत्यक्षात पैसे भरले,. भाजीपाला लागवडीबाबत व वक्री व्यवस्थेबाबत लु पन फाऊंडेशनच्या प्र शक्षकांनी तर मत्स्यशेतीसाठी रायगड िजल्ह्यातील महाड येथील ‘श्रमजीवी’ स्वयंसेवी संस्थेत प्र शक्षण दले गेले. गोड्या व खाऱ्या पाण्यातल्या मासेमारी प्र शक्षणाबाबत या संस्थेची ख्याती आहे .ए प्रल ,मे मध्ये वीस तळी बनवली गेली. त्या तळ्यामध्ये शेन व यु रया यांचे मश्रण करून सोडण्यात आले त्यामुळे शेवाळ न म ती व वाढ होते. तीन पावसातच तळी भरली. जुलै मध्ये एका तळ्यात दोन हजार माशांची पल्ले सोडण्यात आली. त्यांची कंमत अडीच हजार रुपये होती. वस तळी मळून पन्नास हजारांची पल्ले .. दोन हजार पलांसाठी तीन म हन्यांचे खाद्य दोन हजार रुपयांचे लागते ते ही दले गेले. पुढच्या पाच महीन्याचे खाद्य लाभधारकांनी आणायचे होते, त्यांनी ते आणले .माच 19 मध्ये मासे आठ म हन्यांचे झाले. त्यांची वाढ पूण झाली .एका तळ्यात दोनशे दहा कलो ते तीनशे पंचवीस कलो एकूण वजन माशांचे वजन भरले .थोडे थोडे करून त्या म हन्यात आ दवासींनी स्थानक बाजारात ते वकले .

यांतून त्यांना तीस ते पन्नास हजार रुपयांचे उत्पन्न मळाले. शवाय पाच सहा म हने त्यांना स्वतःलाही मासे खावयास मळाले. सव च्या सव तळ्यात मत्स शेती यशस्वी झाली. आता तर ४५-५० लोकांनी आम्हाला अशी शेततळी हवी आहेत असे अज लु पन फाउंडेशन च्या ऑ फसला करून ठेवले आहेत. 

याच तळ्यातले पाणी वापरून वीस गंुठ्यांवर मुळा, गवार , मरची, वांगी आ ण तत्सम भाजीपाल्याचे उत्पन्न दुसरे पीक म्हणून काढले जात आहे. या भाजीपाल्याला स्था नकच मागणी भरपूर आहे. तळ्यातले पाणी शेताला देण्यासाठी पंप व िस्प्रंकलर संच दला जातो. आता भाजीपाला पकवून याबरोबरच हे शेतकरी वक्रीतही तरबेज होऊ लागले आहेत. तीन ते साडेतीन म हन्याच्या हंगामात व अधा एकरातच ते तीस ते चाळीस हजार रुपये मळवू लागलेत. बऱ्याच जणांनी तसऱ्या वष क्षेत्र वाढवले भाजीपाला लागवडीचे. त्यासाठी बाजूच्या ओढ्यातून कंवा व हरीतून ते पाणी आणू लागले आहेत. 

या उपक्रमाला देशपातळीवर गौरवले गेले आहे. आ खल भारतीय पातळीवरील तीन मानाचे व महत्वाचे पुरस्कार ही याला मळाले. हे माॅडेल जास्त पाउस आ ण कमी बाष्पीभवन पातळी असलेल्या भागात करता येवू शकते,तसेच इतरत्र कोठेही प रिस्थतीनुसार हे सुधारीत केले जाऊ शकते. कमी पज न्यमान क्षेत्रात शेत तलावात पाणी प्रवेशासाठी एक इनलेट प्रदान करणे आवश्यक आहे. 

‘ कचन न्यू शन गाड न’. दीड ते दोन गंुठे जागेत काही व शष्ट रचना करून नऊ ते दहा प्रकारचा भाजीपाला पकवणे, हा भाजीपाला पाच लोकांच्या कुटुंबाला वापरून ही इतरांसाठी उरतो. पाच सहाशे रुपयांचा बयाणाला खच येतो. यावष लुपन फाउंडेशन पालघर यु नटने 450 शेतकऱ्यांच्या शेतात वाडी प्रकल्प राब वण्यास घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या एक एकर शेतात फळबाग लागवड हा तो प्रकल्प .४५० एकरात फळबाग आता उभी राहील. तसऱ्या वष पासून थोडे थोडे उत्पन्न सुरू होऊन पाचव्या वष पासून या प्रकल्पातून वषा ला पन्नास हजार पासून एक ते सव्वा लाख रुपयांपय त उत्पन्न मळेल. 

फामस प्रोड्युसर कंपनी स्थापन करून देऊन त्यात 528 आ दवासी शेतकरी भागधारक बनवले आहेत. त्या कंपनीने दुसऱ्या वष दहा टन बयाणे वक्री, 30 टन खतांची वक्री आ ण दोनशे दहा टन भाजीपाला उत्पादन व वक्री साध्य केले आहे .यातून काही लाख रुपयांचा फायदा शेतकरी लाभधारक व कंपनीचे भागधारक यांना झाला आहे. या उपक्रमांमुळे आ दवासी शेतकरी कुटुंबांचे कुपोषण थांबले, आरोग्य वाढले, स्थलांतर थांबले, त्यामुळे मुलांची शक्षणं होऊ लागले आ ण आ थ क सक्षम सक्षमीकरण या वषयी वेगळे सांगायला नकोच… एका तळ्याने एक लाख रुपयापय त उत्पन्न वाढवल.