काँक्रीटचे बंधारे बांधून अनेक ओढे नाले व छोट्या नद्या तही पाणी अडवल्याने त्यात काही ठकाणी बारा महने तर काही ठकाणी आठ म हने पाणी साठलेले असते. त्याचा फायदा आजूबाजुच्या शेतांना तर होतोच पण त्याबरोबरच त्या प्रवाहाच्या भोवतालच्या भागात दूर दूरपय त भूजलाची पातळी वाढलेली f’मळते. या काॅंक्रीटच्या बंधार्यांच्या बांधकाम खचा च्या तुलनेत जवळपास ६०% बचत होऊन ४०% रकमेतच फेरो क्रट ( फेरोf’समेंट) चे बंधारे होऊ शकतात. फेरो क्रट वा फेरो f’समेंट हे तंत्रज्ञान जुनेच असले तरी दुल क्षत झालेले आहे. या तंत्रज्ञानामुळे बंधारे तीन-चार दवसात बांधून पूण होतात, बांधकामाचा खच प्रचf’लत बंधार्यांच्या तुलनेत ४०% इतकाच होतो, म्हणजेच दहा लाख रुपये खच येऊ शकणारा बंधारा चार लाखातच पूण होतो. यात बंधार्याची मजबुती व टकाऊपणाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे तडजोड होत नाही. फेरो क्रट म्हणजे काय ?  

तर फेरो म्हणजे लोखंड आ ण काँक्रीट मधून नघालेला शब्द क्रट !  प्रचf’लत f’समेंट काँक्रीट मध्ये पोलाद कंवा लोखंडाच्या सळ्या व त्यावर खडी वाळू आ ण f’समेंटचे आवरण असते. फेरोक्रीट मध्ये असते लोखंडाच्या सळ्या ऐवजी लोखंडापासून बनवलेली चकनमेश व लोखंडी बार वा ॲगंल वापरुन हव्या त्या आकाराची फ्रेम व त्यावर वाळू आ ण f’समेंट यांचे f’मश्रण वापरून थापलेले मोट र कंवा मायक्रो काँक्रेट (जे आपण f’भंतींना प्लास्टर म्हणून वापरतो). यात चकनमेश व मॉट र यांनी बनवलेले एकिजनसी मटे रयल. फेरो क्रट वापरुन कोणत्याही आकाराची रचना करू शकते. फेरो क्रटच्या या सव रचना मजबूत आ ण टकाऊ राहतात. हे तंत्रज्ञान पाण्यातल्या होडी बनवण्यापासून मोठमोठे डोम बनवण्यापय त तसेच मोठ्या इमारती पासून चक्क धरण बांधण्यापय त वापरले जात आहे.’ गेल्या शंभर सव्वाशे वषा त जगात अनेक ठकाणी याची उपयुक्तता व मजबुती f’सद्ध झालेली आहे.

कसे बांधले जातात फेरो क्रट बंधारे ? 

या बंधार्यासाठी या वषयातल्या तज्ञाकडून डझाईन करुन घेवून त्यांच्या माग दश ना खालीच हे बंधारे बाधावेत. बंधार्याचा पाया : बंधारा बांधण्याच्या निश्चत केलेल्या जागेवर खाली टणक खडक लागेपय त खोदून खडकात. खडकात मशीनने छद्र पाडून १६ते २० f’म.मी.चे व चार ते साडेचार फूट लांबीचे लोखंडी बार रोवतात. त्याला अँक रंग बोल्ट कंवा अँक रंग बार असे म्हणतात. हे बार बंधार्याच्या काँक्रीट पायाला खडकाशी भक्कमपणे जोडण्यासाठी असतात. हे राॅड राफ्ट काँक्रीटच्या ही वर नऊ इंच पय त असावेत. 

राफ्ट फाउंडेशन: नेहमीच्या काँक्रीट बंधार्याला जसे राफ्ट कंवा चटई फाउंडेशन करतात तसेच राफ्ट फाउंडेशन येथे केले जाते. बंधार्याची f’भंत :फोटोत दाखवल्याप्रमाणे अँगल चकन मेस यांच्यापासून बनवलेला सांगाडा राफ्ट फाउंडेशनच्या काँक्रीटवर ठेवून तो अँक रंग बोड ला बाईं डंग वायरने घट्ट बांधतात. त्याला वेिल्डंग केल्यास त्याला अ धक उत्तम. या सांगाड्यावर वाळू व f’समेंटचे f’मश्रण ज्याला माॅट र म्हणतात ते थापून बसवावे. हे मॉट र घट्ट असावे ज्यामुळे ते थापताना सोपे जाईल. थापलेल्या मड रला गवंड्याने योग्य प्रकारे फ नf’शंग करणे आवश्यक आहे. संरक्षक f’भंती ( वंग वाॅल्स) : बंधार्याच्या f’भंतीच्या बाजुने प्रवाहाला समांतर असणार्या व बंधारा आ ण प्रळाहाच्या बाजुच्या जमानीच्या संरक्षणासाठी ह्या f’भंती असतात. त्याही फेरो क्रटच्या करतात. 

या सव बांधकामाला आठवडाभर नयf’मत पाणी मारणे आवश्यक आहे. फेरो f’समेंटच्या f’भंती या आच स म्हणजेच अध वतु ळाकार आकाराच्या घेतलेले असतात, कारण या रचनेत पाण्याचा दबावा समोर टकाव जाण्याची क्षमता सवा धक असते. यामुळे या f’भंतीची जाडीही खूप कमी ठेवता येते. म्हणजेच त्यामुळे मटे रयलही खूप कमी लागते चकन मेष हे माॅट र करून ठेवण्यास मोठी मदत तर करतेस पण ते आरसीसी काँक्रीट मध्ये लोखंडी सळया सारखेच कंबहुना त्यापेक्षा अ धक प्रभावी काम करते. चकन मेष मुळेच फेरो f’समेंटला भेगा अिजबात जात पडत नाहीत. त्यामुळे ते खूप भक्कम असतेच व कं चतही गळत नाहीत. म्हणजेच ते शत प्र तशत वॉटरप्रूफही असते. कमी जाडीच्या f’भंतीमुळे लागणारे f’समेंट व वाळू कमी लागते. तथे खच वाचतो तसेच कोणत्याही प्रकारचे साचे कंवा फॉम वक लागत नसल्याने त्याचा खच व मजुरीचा खच ही पूण पणे वाचतो. यामुळे फेरो क्रट बंधार्याचा बांधकाम खच ६०% पय त वाचतो. फेरो क्रट बंधार्यांची मजबूती व टकावूपणा कोणत्याही प्रकारच्या बंधार्यांची ( व धरणांची ही) मजबूती व टकाऊ पणाबाबत जे नकष लावले जातात त्या सव नकषात हे बंधारे पूण बसतात.

१.बंधार्याच्या f’भंतींना भेगा पडणे ( Shear Cracks)

पाण्याचा दबाव सहन न झाल्याने धरणाच्या मुख्य f’भंतीला तडे जाणे(shear failure) यात होत नाही कारण यांची रचना अध गोलाकार असून त्यातील चकनमेश लोखंड व f’समेंट माॅट र संयुक्तपणे सव प्रकारच्या दबावाला (टेन्शन अँड कॉम्प्रेशन) सहज सहन करू शकते. त्याला योग्य ग णते मांडून म्हणजे डझाईन करून त्याप्रमाणे काम केल्यास भेगां पडणे व त्यामुळे f’भंत फुटण्याची शक्यता अिजबातच राहत नाही. 

२. बंधार्याची f’भंत पाण्याच्या दाबामुळे उपडी होणे ( over Turning failure)

बंधार्याच्या f’भंतीवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असेल तर अशी शक्यता असते. पण राफ्ट फाउंडेशन आ ण अँकर बोल्ट यांची भूf’मका या साठी योग्य नभावतात व बंधार्याची f’भंत उपडी होत नाही. तरीही f’भंतीची जाडी कमी व त्यामुळे वजन (बंधार्याचे self weight) कमी असल्याने खबरदारी म्हणून f’भंतीच्या दोन्ही बाजूने दगडांची उतरंड उभी करून बंधार्याची सुर क्ष तता अ धक वाढवू शकतो. 

३. बंदराची f’भंत पुढे सरकणे( sliding of Dam)

पाया व पायाखालचा खडक यांची जुळणी योग्य न झाल्यास असे होवू शकते. पण अँकर बोड व राफ्ट फाउंडेशन मुळे या प्रकारची समस्या पूण पणे टाळता येते.

४. पाणी गळती चकनमेश मुळे f’समेंट मोट रला भेगा पडत नाहीत. याची अनेक तां त्रक कारणे आहेतच. परंतु त्यामुळेच बंधार्यांच्या f’भंती अिजबात गळत नाहीत व थेंब भर सुद्धा पाणी पुढे जात नाही. 

महाराष्ट्रातला प हला फेरेस्टमेंट बंधारा साक्री तालुक्यात फेरो क्रट सोसायटी ऑफ इंडीयाचे संस्थापक डाॅ.दवेकर (पुणे) यांच्या माग दश नाखाली बांधण्यात आला. ओढ्याची रुंदी: ३० मी आडवलेल्या पाण्याची खोली: २.५ मीटर बंधार्या मागे थोपलेल्या पाण्याच्या लांबी: १८५मी. पायाची खोली: १ मी.