गेल्या फेब्रुवारीत पाणी फाउंडेशनच्या फाम र कप स्पध च्या बक्षीस वतरणाच्या काय क्रमात माझ्यास हत अनेकांचे डोळे तीन चार वेळा तरी भरून आले. ते कधी आनंदाश्रू तर कधी ग हवरून आल्यामुळे होते. खरंतर हा काय क्रम शेतकऱ्यांच्या गटांनी साध्य केलेल्या उत्पादकतेचा गौरव करण्याचा होता. सळसळत्या उत्साहाने सळसळते असलेले हजारो शेतकरी आ ण शेती- पाणी प्रेमी लोक यांच्या अनेक नकषांवर आधा रत गटशेतीत यशस्वी गटाचा गौरव केला गेला. पण या सव काय क्रमात सव सभागृहाच्या काळजाला भडणारी आ ण डोळ्यातून आनंदाश्रू काढणारी गोष्ट म्हणजे गटागटातील लोकांचे झालेले ‘मनसंधारण’ ! जे खूप आव्हानात्मक काम आहे पण ते साध्य केल्यावर ग टतील सदस्यांचे वाढलेले परस्पर सामंजस्य, प्रेम, गट एक कुटूंब ही भावना आ ण त्यातून गटाने मळवलेली व वध प्रकारची समृद्धी हे पहाण्याचे क्षण संस्मरणीय होते.

लोक सहभागातून जलसंधारण यासाठी गेली काही दशके चळवळी सुरू आहेत. त्या स्थानक बरोबरच राज्यव्यापी आहेत. पाणी फाउंडेशन, आट ऑफ लवंग! नाम फाउंडेशन, खान्देशीतील ‘पाच पाटील मशन ५०० चळवळ’ ह्या काही ठळक नावांपैकी काही. या चळवळींचे यश हे लोकांना संघटीत होण्यासाठी प्रे रत करणे, त्यांची मोट बांधणे, त्यांचा जलसंधारण कामांमध्ये थेट सहभाग मळवणे यात आहे. पाणी फाउंडेशन सहीत वरील सवा(नीच ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून यशस्वी केली आहे. तेही एखाद दुसऱ्या गावात नाही तर हजारो गावात. इतकच नाही तर जल संधारणाच्या पलीकडे ही ग्राम वकासात मोलाची भर घालणारे अनेक उपक्रम आज सुरु आहेत. यात पाणी फाउंडेशन चे जलस्त्रोत वाढवण्याबरोबरच जलसाठे वाढवण्याबरोबरच जल व्यवस्थापनासाठी चालवलेले उपक्रम शाश्वत वकासाकडे नेणारे आहेत. त्यासाठी वशेष प रश्रम घेतले आहेत. पाणी हे साव ज नक संसाधन आहे आ ण त्याचे अ धका धक न्याय वाटप होऊन समाजातील जास्तीत जास्त घटकांना त्याचा फायदा करून देण्याचे खास उद् दष्ट ठेवले आहे. त्यासाठी ‘मनसंधारण’ हे जीवनमुल्यच मानून त्यावर जास्तीत जास्त लक्ष कें द्रत केले. मनसंधारणात बरेच यश मळाल्याने शेकडो शेतकऱ्यांच्या, गटांच्या, गावांच्या यशोगाथा महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत.

दहा वषा पूव श्री. सत्यिजत भटकळ यांनी आ मर खान यांना बरोबर घेऊन ‘सत्यमेव जयते’ हा टी.व्ही. वर काय क्रम सादर केला. त्यात अनेक गंभीर सामािजक वषयांवर गंभीर चचा झाली. अनेक बाबींवर प्रकाश पडला. पण या दोघांनाही या चच च्या पुढे जाऊन प्रत्यक्ष समाजात काय करण्याची उम होती. त्यांनी ‘गावोगावची पाणी सुरक्षा’ हा वषय काम करण्यासाठी नवडला. कारण अनेक सामािजक प्रश्नांच्या मुळाशी पाणी प्रश्न आहे या बाबत त्यांची खात्री झाली होती. त्यांनी डॉ. अ वनाश पोळ, करण राव ,रैना दत्ता, लॅंडकी फना( डस या सव ध्येयवादी काय कत्या(शी केलेल्या चच तून जी कल्पना पुढे आली ती म्हणजे दुष्काळ मुक्त महाराष्ट्रासाठी लोक चळवळ उभी करणे. लोकच आपपल्या गावात जलसंधारणासाठी काम करतील आ ण त्यांच्या कामाचे मूल्यमापन करून त्यांना भरघोस बक्षीस देऊ. मग त्यासाठी आयोिजत केली गेली’ सत्यमेव जयते वॉटर कप स्पधा ’. या स्पध साठी नकष ठरवले गेले आ ण त्यांना त्यासाठी गुण. सवा त पहीला टप्पा होता गावे नवडणे. प हल्या वष म्हणजे २०१६ ला प्रायो गक तत्वावर मराठवाड्यातील आंबेजोगाई वदभा तील वरुड आ ण पिश्चम महाराष्ट्रातील कोरेगाव या तीन तालुक्यांची नवड केली गेली. या तालुक्यातील सव सरपंचांना स्पध त सहभागी होण्याचे आवाहन केलेले त्याला प्र तसाद म्हणून ११६ गावांनी या स्पध त नाव नोंदवले. संयोजकांनी या सहभागी गावांसाठी प्र शक्षण देण्याचे काम केले.प्रत्येक गावातील कमान चार लोकांना तीन दवसांचे प्र शक्षण दले गेले.यात पाणलोट वकासाच्या कामां वषयीची चचा करुन त्यांच्या गावात त्यापैकी काय होऊ शकते हे त्या गावातील सहभागी लोकांनीच ठरवायला पूण वाव दला.

त्यांच्या गावातल्या पाणी समस्या, त्यांची कारणं आ ण त्यावर उपाय ही गटचच द्वारे त्यांच्याकडूनच वदवले गेले. या प्र शक्षणाने खरी जादू केली ती मनसंधारणाची.. हे प्र शक्षण फक्त पाणी आ ण पाणलोटाचे नव्हते तर गावातल्या लोकांना मनाने एकत्र आणण्याचे शव धनुष्य पेलण्याची काम होते मुख्य म्हणजे लोक एकत्र आल्या शवाय ही कामे यशस्वी होणार नाहीत. एकत्र येण्यासाठीचे मनसंधारण आ ण त्यासाठीची समुहशक्तीसाठीची मनाची उत्तम मशागत या प्र शक्षणात करण्यात आली. प्र श क्षत लोकांनी गावात परत येऊन लोकांना प्रे रत केले व पाणलोट वकासाची कामे केली गेली. यात पूण पणे स्वयं प्रेरणा होती. या वकास कामात काही प्रमाणात म शनरी वापर व जास्त प्रमाणात श्रमदान करणे अशी रचना होती. श्रमदानामुळे ‘आपले गाव आपले पाणी’ ‘पाणी सवा(चे’ ‘ आपले श्रम आपले यश’ असे संस्कार आपोआप रुजण्यास मोठी मदत झाली.

योगायोगाने ही कामे झाली त्यानंतरच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला आ ण शवार पाण्याने भरले हरवाईने नटले. यात प्रशासन यंत्रणेने ही खुप चांगले सहकाय केले.बीड िजल्ह्याचे तत्कालीन िजल्हा प रषदेचे मुख्या धकारी ननावरे साहेब यांनी स्वतः दवसाचे सोळा तास काम करुन प्राधान्याने या उपक्रमांसाठी वेळ दलाच तसेच त्यांच्या यंत्रणेला या कामी सहयोग देण्यास खूप प्रेरणा दली.

पुढच्या वष तालुके आ ण सहभागी गावांची संख्या वाढली. गावोगावी जलसंधारणाचा स्फुल्लींग लोकांच्या मनामनात पेटला. यावष वाॅटरकप च्या प्र शक्षणात महत्त्वाचा वषय होता ‘प रवत नाची गोष्ट’ गेल्या वष वाॅटरकप स्पध त यशस्वी झालेल्या गावातच प्र शक्षण ठेवलेआ ण त्यात त्या गावच्याच प रश्रम आ ण यश यावर त्या गावच्याच प्र त नधींनी बोलायचे. याचा खूप छान परीणाम साधला गेला.

स्पध च्या नकषांच्या ही पलीकडे जाऊन काही गावांनी अफाट कामे केल्याची अनेक उदाहरणे होती. पाटोदा तालुक्यातील ममदापूर येथे तर लोकांनी अखंड ह रनाम सप्ताह सारखे ‘अखंड श्रमदान सप्ताह ‘ चालवला. सात दवस रात्रं दवस लोक आळीपाळीने श्रमदान करत होती. गावासाठी पाणी साठवण्याची भांडी तयार करत होती.

आणखी एक उदाहरण ,खापरटोण गावातील लोकांनी गावातले दोन तलावच श्रमदानाने जोडले. वषा नुवष दारू गाळण्याचा व्यवसाय चालणाऱ्या एका गावात लोकांनी प्रचंड श्रमदान केले. एक् गावात एकाच दवशी बाराशे झाडं लावली गेली. तर त्याच वष २८ फेब्रुवारीला वाॅटर स्पध त पूण महाराष्ट्रातील सहभागी सव गावांनी मळून एकाच दवशी दहा हजार शोषखड्डे खोदले. या सव चळवळीची, त्यातल्या उपक्रमांची कल्पना डॉ. पोळ आ मर खान सत्यिजत भटकळ, रेखा राव व त्यांची सव टीम या सवा(ची. या सव कामांसाठी तां त्रक सल्ला व कामाचा दजा राखण्यासाठी माग दश न पुण्याच्या ‘ WOTR ‘संस्था करत होती. याच दरम्यान शासनाची जलयुक्त शवार योजना सुरू होती. त्यातील अनेक तरतुदींचा पुरेपूर वापर गावांनी केला. भारतीय जैन संघटनेने अनेक गावांना खोदायची मशनरी पुरवली. मानवलोक सारख्या त्या त्या भागातील अनेक स्था नक स्वयंसेवी संस्थांनी ही यात मोठे योगदान दले. थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चांगले काम करायला लागले की हजारो हात मदतीला येतात याची प्र चती गावांना सतत येत रा हली.
चार वष ही चळवळ यशस्वीपणे सुरु असतानाच पाणी फाउंडेशनच्या संयोजकांना गावात आता वेगळीच समस्या जाणवू लागली. गावात पाण्याची उपलब्धता वाढू लागल्यावर पीक पद्धती बदलू लागली. अनेकजण जास्त पाणी घेणारी पके घेवू लागले त्यातून साठलेले पाणी लवकरच संपून जाऊ लागले आ ण पुनः पाणी टंचाई. मग यावर मात करण्याचा प्रयत्न म्हणून पुढच्या वष आयोजन झाले’ ‘समृद्ध गाव स्पध ‘चे. २०२० ला को वडमुळे सव ठप्प असतानाही हा उपक्रम अनेक गावात सुरू होता हे वशेष, यात मुख्य भर होता जलव्यवस्थापनावर ! भूजल नयंत्रणावर, मृदा आरोग्य आ ण मृदा संवध नावर, गावातील जैव व वधता आ ण पया वरण जपण्यावर. यातून साधायचे ‘प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवणे’ या उपक्रमात वॉटर कप मध्ये पूव भाग घेतलेल्या गावांनाच प्रवेश होता. तरीही ९७० गावात को वड चे थैमान अगदी ऐनभरात असताना गावांचे समृद्धीसाठी एक त्रत झटणे सुरूच होते. या स्पध त मुख्य भर पाऊस मोजणे, व हरींच्या पाण्याची पातळी वेळोवेळी मोजणे, कंपोस्ट खत बनवणे, सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन इ.अनेक उपक्रम राबवण्यासाठी गुण ठेवले होते.

 

या उपक्रमाची सुधा रत आवृत्ती आ ण आली २०२२-२३ ला ‘फाम र कप’ च्या रुपात. पण यावेळी मनसंवध न इतकेच महत्त्व ज्ञान संधारणाला दले गेले. संयोजकांना गेल्या सहा वषा च्या अनुभवातून हेच जाणवत होते की पाणी साठवूनही अज्ञानापोटी वा चुकीच्या ज्ञानापोटी दुष्काळ, दा रद्र्य आ ण समस्या पूण पणे हटत नव्हत्या. त्यावर उपाय ‘ज्ञान संधारण’ हाच दसत होता. महाराष्ट्राच्या चारही कृषी वद्यापीठाच्या व वध वषयांच्या तज्ञांची त्यासाठी मदत घेवून को वड काळातच डिजटल शाळा शेती शाळा सुरू झाली होतीच. youtube व इतर माध्यमातून लोकांना घरबसल्या व वध पके, माती, पकावरील रोग वगैरे सव प्रकारची मा हती (पेरणी / लागवडी पासून ते पीक काढणी पय(त ची) मळाली. यातून त्यांची शेती करण्याची पद्धती अ धक शास्त्रशुद्ध झाली. त्याचेही खूप चांगले प रणाम दसून आले. यादरम्यान ४७ हजार पेक्षा अ धक लोकांनी या डिजटल शाळेचा लाभ घेतला. उपक्रमाची आणखी सुधारीत आवृत्ती म्हणजे मनसंधारण ज्ञानसंधारणाचा पुढच्या टप्पा ‘सहकार आ ण सहकाय संधारण’ म्हणजेच गाव घटक करण्याऐवजी गावातील लोकांचे गट या स्पध त उतरतील. गटांची वभागणी पकावर आधारीत होती. उदा.सोयाबीनचा गट, कापसाचा गट, भाजीपाला गट, इ. असे ३६ पकांचे गट होते. यात िजरायती शैती असलेल्या गावांतीलच गटांना प्रवेश होता. यात पकाची उत्पादकता वाढवणे हा सव च्च उद्देश होता. अनेक वषयाच्या तज्ञांनी घेतलेल्या डिजटल शैती शाळा आ ण यातून शेतकऱ्यांचे अनेक अंगांनी प रवत न घडवणे हा प्रमुख हेतू साध्य झाला.गटांमुळे माणसांमध्ये वाढलेली भावनाप्रधानता, सहकाया ची भावना, गट एक कुटुंब असल्याची भावना आ ण यातून शेती, पाणी, शेती उत्पन्न या पलीकडे असणाऱ्या जीवनातल्या दुःख समस्येच्या वेळी एकमेकांना भक्कम आधार देणे हेही घडले. यातून गटापुरते का होईना गावाला गावपण आलेले दसले. फाम र क्लबचे हे २०२३ हे तसरे वष असून सहभागी कूण गटांची संख्या ४००० पेक्षा जास्त आहे. त्यातही म हला गटांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर म हला गटांचे यश ही लक्षणीय आहे .त्यांचा संघषा च्या आ ण यशाच्या कथा पाहून गहीवरणे आ ण आनंदाश्रू एकाच वेळी डोळ्यात उभे राहतात.