महाराष्ट्रातील (आT’ण देशातील ही) पाण्याच्या दुष्काळ आT’ण पाण्याच्या व वध समस्या ह्या मानवf’न म त आहेत याचा प्रत्यय अनेकदा येतो. एका काय शाळेत इस्त्राईल कृषी शात्रज्ञाने काढलेले उद्गार ही कायम आठवत राहतात “ मंुबईच्या f’नम्मा जरी पाऊस आम्हाला पडला तर आम्ही पूण जगावर कृषी व्यापाराचे राज्य करु शकतो”.

वरील दोन्ही वचारांचा संबंध आहे पाणी व्यवस्थापनाशी. पाणी अ व्यवस्थापनेचा संबंध आहे स्वयं बे शस्तीशी आT’ण मा हतीच्या अभावा शी. तसेच थोडंफार बौध्दीक आळसाशी !

यावर प्रबोधन, व्याख्याने, काय शाळा,लेखन अशा उपाया बरोबरच अ धक प्रभावी ठरु शकेल असा पया य वाटतो तो म्हणजे कृती तून अनुभव आT’ण अनुभवातून शकणे ! महात्मा गांधीच्या भाषेत ‘कर के देखो’!
त्यातूनच f’नमा ण झाली ‘ डजीटल वाॅटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना.

या उपक्रमात आहे पाण्याच्या अनेक अंगा संबंधीत कृती, f’नरीक्षणे, अनुमाने, त्यावर आधारीत प रिस्थती बदलण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांचा कृती काय क्रम.

आता एखाद्या गावाचे कंवा पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर त्यात काय काय मा हती लागेल ?

१. पाणलोटात / गावात पडणार्या सरासरी पावसामुळे एकूण कती पाणी पडते आT’ण कती अडवलेले आहे?

Surface water). या पाण्याचे एकूण आकारमान,त्याचा शेती, जनावरे व माणसे या साठीचा वापर तसेच दर म हन्याला या भूपृष्ठजलाची प्रत्यक्ष िस्थती न्याहळणे व त्या अनुषं गक व्यवस्थापन करणे.

२. भूजला ची ही प्रत्यक्ष िस्थतीच्या नोंदी ठेवून भूजलाची उपलब्धतेवर लक्ष ठेवणे व वापराबद्दल चे व्यवस्थापन करणे.

३. पीकांना गरजेप्रमाणे काटेकोरच पाणी देणे. ह्याचे f’नयोजन व व्यवस्थापन हे हवामानाच्या व वध बाबी वर अवलंबून असते. त्यासाठी हवामानाच्या व वध घटकांच्या नोंदी ठेवणे

४. पण्यासाठी , घरघुती वापरासाठी, शेतीसाठी लागणार्या पाण्यात लागणारे घटक काही सारखे तर काही वेगवेगळे असतात. तसेच त्यात दुषीत व प्रदुषीत घटक पण असू शकतात. त्यामुळे पण्यासाठी असो की शेतीसाठी ते सुर क्षतच असणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी तपासणी आवश्यक ठरते.

५. वातावरणातील व वध घटकांचे योग्य मोजमाप झाल्यामुळे पकांवर पडणार्या संभाव्य कडीचे f’नयंत्रण वेळेत होणार असून कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे.त्यामुळे होणारे माती व पाणी प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. तसेच गावातल्या गावात हवामान बदल समजून घेण्यास आT’ण त्यावर उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे.

मातीतील प्रदुषीत घटका मुळे भूजल व भूपृष्ठजल प्रदुषीत होते. तसेच प्रदुषीत पाण्यामुळे माती प्रदुषीत होते. या बाबी पण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी घातक आहेत. त्यामुळे मातीची ही गुणवत्ता वरचेवर तपासली पा हजे. मग त्यावर आधारीत मातीच्या व पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करणे शक्य होईल.

६. या उपक्रमात मातीमधील सूक्ष्म जीवांची तपासणी (microbes count) ही केली जाणार आहे.त्यामुळे माती मध्ये असलेल्या सूक्ष्म जीवांचे प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. ही मातीची सु पकता मोजण्याची मोजपट्टी आहे. यावर आधारीत आवश्यक खते आवश्यक प्रमाणातच देता येतील. त्यामुळे वानाकारण जास्त खते ज मनीत जाउन होणारे मातीचे व पाण्याचे प्रदुषणाला काही प्रमाणात अटकाव होईल.

७.लोकसंख्या वाढ आT’ण जीवनशैली तील बदलामुळे पाणी वापरात मोठी वाढ आहे. त्यातून सांडपाणी ही मोठ्या प्रमाणात तयार होते. सांडपाण्याचे शुध्दीकरण व त्याचे व्यवस्थापन ही वापरण्यासाठी वा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देते. व्यवस्थापन कोणते ही असो आT’ण कशाचेही असो, त्यासाठी मोजमाप असायलाच हवे. या उपक्रमात काय काय मोजायचे?

भूपृष्ठजलाच्या (surface water) जागा, त्यांचे क्षेत्रफळ व घनफळ, त्यांचे बदलत जाणारे (कमी कंवा भर पडण्याची) आकारमान.
भूजलाची पातळी f’नय मत मोजणे.
हवामानाचे व वध घटकांचे मापण करणे.
पण्याचे पाणी, शेतीचे पाणी,सांडपाणी, यांच्यातील व वध(पोषक, प्रदुषण कारक) घटकांचे प्रमाण f’नय मत मोजणे.
माती तील ही अशाच घटकांचे मोजमाप करणे.

आता हे मोजमाप कसे करणार? मोजून काय करणार?

भूजल: मोजण्यासाठी भूजल या पेटंटेड मोबाईल ॲपचा वापर करून गावातील ५० ते १०० बोअरवेलच्या पाण्याची पातळी दर पंधरा दवसाला मोजणे. या मा हतीची व्यविस्थत नोंद करणे, तज्ञांच्या माग दश नाखाली त्यांची गT’णते व मांडणी करणे. त्यातून अनुमान काढणे. f’नयोजनाची दशा व पया य ठरवणे. यात मुख्यत्वे भूजल वाढवण्या बरोबरच ते वाचवण्यासाठीचे ही उपायांचा अभ्यास करणे. या मा हतीचा वापर करून कृती काय क्रम ठरवणे. या मा हतीचा व कृतीचा व्यापक प्रसार करणे.
भूपृष्ठ जल: तळी, शेततळी, बंधार्यातील व ज मनीवर साठवलेले वाहते कोणतेही पाणी याचे दर म हन्याला मोजमाप करणे, त्यासाठी उपग्रहाने दलेल्या फोटो व प्रf’तमांचा आधार घेणे, त्यासाठी आवश्यक त्या संगणक प्रणाली वापरणे. या माहीतीचा वापर करुन पाणी साठवणे, वाचवणे यासाठी व वध उपाययोजनांचे f’नयोजन करणे व कृती काय क्रम आखणे, त्याची अंमलबजावणी करणे.
हवामान f’नरीक्षण: पीकांना पाणी देण्याचे सव गT’णत हवेतली आT’ण ज मनीतली आद्र ता (ओलावा) यावर अवलंबून असते. या आद्र ता अवलंबून असतात बाष्पीभवनावर. बाष्पीभवन व त्याचा दर अवलंबून असतो हवामानाच्या व वध घटकावर उदा. हवेचे तपमान, वार्याचा वेग. तसेच पकाची वाढ व सुदृढता अवलंबून असते हवेतील आद्र तेवर. मग हे सव हवामानाच्या घटकांचे मोजमाप करण्यासाठी व वध उपकरणे वापरणे, तापमापक, हवेचे आद्र ता मापक, मातीची आद्र ता मापक, वातमापक, प्रकाश मापक आT’ण पज न्यमापक इत्यादी. मोजूणे, त्यावर अनुमाने काढणे, त्यावर आधारीत शास्त्रशुध्द उपाययोजना करणे. या मोजमापासाठी व वध उपकरणे उपलब्ध करुन देणे.
पाण्याची गुणवत्ता: पण्याचे पाणी, संचनाचे पाणी, सांडपाणी तसेच माती यांचे रासायf’नक भौf’तक व जै वक गुणधम तपासणे व त्यांचे मोजमाप करणे. त्यावर गुणवत्ता तपासणे. यासाठी खास कट उपलब्ध आहे f’तचा वापर करून f’नरीक्षणे नोंदवणे आT’ण डाटा जमवणे. या सव उपक्रमासाठी मनुष्यबळाचे f’नयोजन:
ही सव f’नरीक्षणे करण्यासाठी, नमुने गोळा करण्यासाठी, पाच गावात शाळेतली मुले तर पाच गावात कॉलेजची मुले स्वयंसेवक आT’ण अभ्यासक झाली आहेत. प्रत्येक गावासाठी सात गट काम करणार असून प्रत्येक गटात कमान पाच मुले आहेत. ते गटागटाने काम करून गावची पाण्या संबंधीत वरील प्रमाणे प्रf’तf’न धक मा हती नोंदवतील.

मनुष्यबळ क्षमता वकास:
वरील प्रत्येक वषयासाठी त्या वषयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्या व्यावसाf’यक संस्था व त्यांचे तज्ञ मदत करत आहेत. त्यांनी ही जबाबदारी सामािजक बां धलकीतून घेतली असून कोणत्याही प्रकारची फी वा पैसे ते आकारणार नाहीत. भूजलासाठी ‘वॉटर लॅब ल मटेड, पुणे’ भूपृष्ट जलासाठी ‘अथ साईट फाउंडेशन, पुणे’ हवामान f’नरीक्षणासाठी ‘ संचन संशोधन वभाग, म.फुले राहुरी कृषी वद्यापीठ, राहुरी ‘ पाणी व माती परीक्षणा साठी’ फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट मॉf’नट रंग,बंगरुळू’ हे माग दश न करत आहेत.

या उपक्रमाची सुरुवात ऑनलाईन प्रशक्षणाने होऊन पुढे फेब्रुवारी २०२५ पय त ही ऑनलाइन व्याख्याने सुरू राहतील. त्याला आम्ही’ डिजटल पाणी शाळा’ असे नाव दले आहे. वरील संस्थांच्या तज्ञांबरोबरच इतरही
अनेक तज्ञांचे माग दश न याबाबतीत घेतले जाणार आहे. सप्टेबर २०२४ मध्ये पूण दवसाची एक काय शाळा ही पुण्यात इंद्रधनूनुष्य सभागृहात आयोिजत केली होती. या काय शाळेत सव प्रकारची प्रात्य क्षके मुलांना करुन दाखवली व मुलांकडून करवून घेतली.

उपक्रमाचे कॅलेंडर:

ऑगष्ट  २०२४ ते फेब्रु२०२५ .
दर आठवड्याला ‘ डजीटल पाणी शाळेचे आयोजन प्रत्यक्ष गावात f’नरीक्षण व कृती काय क्रम.
माच २०२५:
सव गावf’नहाय सव गटांचे स्पधा त्मक मुल्यमापण
माच २०२५ : गुणगौरव व बक्षीस वतरण यासाठी रोटरी डिस्ट्रक्ट ३१३१ पुणे मधील११ रोटरी क्लब्जने पुढाकार घेतला असून दीपस्तंभ ही नावाजलेली स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहयोगी आहे.
रोटरी क्लब्ज ने यासाठी f’नधी आT’ण तज्ञांची फौज उभी करुन दली आहे, तर दीपस्तंभ चे अनेक स्वयंसेवक प्रकल्पाचे सव व्यवस्थापन बघत आहेत.

या सवा तून काय साध्य होईल ?

माझ्या गावच्या पाण्याची सवा गीण िस्थती कशी असते आT’ण स्वयंपूण तेसाठी प्रत्यक्षात ती कशी असायला हवी हे गावातल्याच युवकांना व गावकर्यांना समजेल. यासाठी व वधप्रकारे पाणी संब धत मोजमापे कशाची घ्यायची, कशी घ्यायची, त्याचा अन्वयाथ कसा लावायचा हे शकतील. त्यातील समस्या कोणत्या आT’ण चांगल्या बाबी कोणत्या यांची त्यांची समज वाढवणे हा उद्देश. .या समस्यावर मात करण्यासाठीच्या शास्त्रीय व तां त्रक उपाययोजना काय असतात याचे ज्ञान त्यांना मळेल.

भ वष्यात त्यावर कृती काय क्रम त्यांच्याकडून आखला जाण्यासाठी प्रेरणा व सहाय्य मळेल. “ जलज्ञानी समाजाच्या f’न म तीतून जलसंवध न आT’ण शाश्वत पया वरण याकडे वाटचाल करण्यासाठीचा हा वस्तू पाठ तयार करणे” हा सव च्च हेतूच्या पूत ते कडे वाटचाल सुरु होईल.